74 Views

अखेर माझी आई
मला सापडलीच
मला स्वप्नात येऊन
किती मंजूळ भाषेत
माझ्या कानात बोलली
” कशाला रडतोस ?
कशाला काळजी करतोस ?
कशाला चींता करतोस ?
मी आता तुझ्या घरी
रहायला आली आहे ! ”
आई तुला कोटी दंडवत

तुझंच लेकरू
विनोद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!