23 Views

तुमच्याकडे किती वैभव आहे ,
किती साधन आहेत हे
महत्वाच नसून , प्राप्त परिस्थितीत ही तुम्ही किती आनंदी राहता हे महत्वाच आहे.
सुख असो अथवा दु:ख..
श्रीमंती असो अथवा गरीबी
चेह-यावर सतत आनंद ओसंडून वाहिला पाहिजे.
हीच सुखाची व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.

विनोदकुमार महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!