32 Views

अंत:करण शुध्द असेल तर
बाह्योपचाराची गरजच काय ?
चेहरा सजवण्याची गरजच काय ?
माळा ,टीळा ,भगव्याची सुध्दा गरजच काय ?
स्वतः देव होऊन गेल्यावर देवपूजेची गरजच काय ?
मठ , मंदिरे , तिर्थक्षेत्र शोधण्याची गरजच काय ?
स्वतः देव होऊन जाणं हेच मनुष्य जन्माचा उद्देश आहे.
नराचा नारायण होण्यासाठी गरज आहे फक्त सद्गुरू चरणांशी सतत लीन राहणे.

विनोदकुमार महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!