74 Views
कुणाचं कर्म कसं ?
✍️ २४६९
——————————
दुर्योधनाच कर्म वाईट होत
म्हणून त्याला अवदसा आठवली अन् प्रत्यक्ष परमात्मा
श्रीकृष्ण जवळ असुनही वाईट
वागला अन् स्वत:चा सर्वनाश करून घेतला.
तर दुसरीकडे अर्जुनाच कर्म चांगल होतं म्हणून त्यानं श्रीकृष्णाच्या पवित्र चरणकमलावरती सर्वस्व समर्पित केलं अन् जन्म जन्मांतराच कोट कल्याण करून घेतलं .
आखिर ?
प्रारब्ध अपना अपना.
और हर एक का प्रारब्ध भी अलग अलग.
माझ्या सद्गुरु आण्णांनी मला सांगीतलेलं आहे की
जो श्रीकृष्णाला शरण जातो
त्याचा उध्दार स्वतः
श्रीकृष्णच करतो.
सब ईश्वर की माया.
हरी बोल
विनोदकुमार महाजन