234 Views

*महत्वपूर्ण निवेदन*

सद्या समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक आक्रोश ,उदासीनता ,एकाकीपन ,बेफिकीरी , सुसंस्कृत पणाचा अभाव , नात्यागोत्यामध्ये दुरावा , अशांति , प्रक्षोभ प्रचंड प्रमाणात वाढतो आहे .
माणूस हताश होतो आहे. आणी समाजामध्ये एकाकी ,एकटा पडतो आहे .
रस्त्याच्या कडेला एखादा मनुष्य मरून पडला तरी त्याकडे ढुंकूनही बघण्याची तयारी कोणीच दाखवत नाही.
एवढा ह्रदयशून्य मनुष्य प्राणी कसा व कधी झाला कुणाला कांही कळालेच नाही.
त्यातूनच अनाथपण , निराधार – निराश्रीतपण , असहायता वाढतच गेली .
परदेशी जाणारी मुलं आपल्या नातेसंबंधाला विसरून गेली .
आणी कायमची तिकडचीच झाली.
मग त्यांच्या संकटात सापडलेल्या ,समाजात एकाकी पडणा-यांना आधार कुणाचा ?
आधारच संपला.
आजारी माणसाला दवाखान्यात नेणारे कोणी नाही. कदाचित जवळ पैसाही नाही.
असह्य जीवन.

हे ओळखुनच समाजातील निराश्रीत – निराधार घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने , संबंधिताची निरपेक्ष व धनाची अपेक्षा न ठेवता सेवा करण्यासाठी आम्ही एक राष्ट्रीय सामाजिक संघटन उभे करत आहोत.निराधारासाठी अनेक गावातून विनामुल्य हाँस्पीटलस् निर्माण करण्याचा संकल्प आहे.
त्यासाठी ७ ट्रस्टिंची आवश्यकता आहे. या कार्यासाठी कोणी उत्सुक असल्यास , खालील व्हाटस्अप नंबरवर आपली माहिती कळवावी , असे निवेदन करण्यात येत आहे.

*विनोदकुमार महाजन*

१ )अंतरराष्ट्रीय पत्रकार

२ ) संस्थापक अध्यक्ष व
कार्यकारी अध्यक्ष
विश्व स्वधर्म संस्थान
( वैश्विक संघटन )

*व्हाटस्अप नंबर*
8329894106

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!