25 Views

महापुरूषांचा छळवाद https://globalhinduism.online/?p=5917

ज्ञानेश्वर व इतर बहीण भावंडे यांचा एवढा भयावह , सामुहिक , सामाजिक , स्वकियांकडून छळवाद का झाला ? ईश्वराने हे सहन कसे केले ?

{ *विनोदकुमार महाजन* }

होय…हे ईश्वरी प्रायोजन होते.ज्ञानराज व इतर बहीण भावंडांना श्रेष्ठ बनवण्याचे , महासिध्द योगी बनवण्याचे.जगाची माऊली बन्वण्याचे.

ज्या ज्या वेळी असे भयंकर घडते त्यावेळी ईश्वर वेगळेच नियोजन करत असतो.

रामकृष्णहरी
🙏🙏🕉️🚩✅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!