23 Views
*जीवन ऐसे नाव*
✍️ २५७६
🚩🚩🚩🚩🚩
भगवंतानं जन्म दिला म्हणून
जगायचं ? अन् ? त्याचचं
बोलावणं आलं की ? मरून
जायचं !! असल्या कुत्र्यामांजरासारखं निरर्थक
जगण्याला कांही अर्थ आहे का ? त्यापेक्षा हिंदुत्वासाठी
जगावं…सनातन धर्माचं उत्तुंग कार्य करावं…
शेर शिवासारखं जगावं…
राजे संभाजीसारखं…
भव्यदिव्य… उत्तुंग…
उदात्त जगावं
जन्म मृत्युची फिकीर न करता बिनधास्त जगणं असावं….
ईश्वरी कार्यासाठी…
सगळं आयुष्यचं झोकून द्यावं…
जीना इसीका नाम है…
नहीं तो ?
कुत्ते भी पडे रहते है
सडक के किनारे…
गटर के किनारे…
हर हर महादेव !!
🚩🚩🚩🚩🚩
*विनोदकुमार महाजन*