35 Views

*बिषारी पिढी…???*
👆✍️ २८२६

*विनोदकुमार महाजन*
—————–

( प्रत्येक धार्मिक हिंदुंनी हा महत्वपूर्ण लेख जरूर वाचावा.धर्म जागृती अभियानाचा तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल.ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी वरील लींक वर क्लिक करून आपल्याला हवी ती भाषा निवडून त्या भाषेत लेख जरूर वाचावा. )

*विषारी पिढी…*
म्हणजे नेमके काय ?
तर , हिंदू असुन ईश्वर निर्मित महान हिंदू धर्मात आणी हिंदुंच्या देशात जन्म घेऊन सुध्दा , सतत हिंदुविरोधी , हिंदू देवीदेवता विरोधी , हिंदू महापुरूषांविषयी सतत विषारी गरळ ओकत राहणे , आक्रमणकारी दुष्ट व विनाशकारी शक्तिंना सतत मदत करणे हे या विषारी बांडगुळांचे अगदी चोवीस तास काम असते.

यांना देव , धर्म , संस्कृती , देश याच्याशी कांहींही घेणेदेणे नसते.

त्यामुळे अशा समाज उपद्रवी व समाजाला कीड लागलेल्या व्यक्ती विरुद्ध जरी अत्यंत कठोर भाषेत लिहीले तरी ते अत्यावश्यकच ठरते .

कारण सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज म्हणतात की ,
” *तुका म्हणे ऐशा नरा ,* *मोजून माराव्या* *पैजरा…”*
हे वाक्य किती सार्थक आहे पहा.

एवढंच नाही तर तुकाराम महाराज आणखी पुढे जाऊन म्हणतात ,
” *पुत्र व्हावा ऐसा गूंडा* , *ज्याचा तिन्ही* *लोकी झेंडा…”*

अर्थात अशा समाज द्रोही , धर्म द्रोही विषारी पिलावळींना ठेचण्यासाठी नेहमीच
*साम दाम दंड भेद*
या *श्रीकृष्ण नितीचा* व *महान राजे शिवाजी* *महाराज* यांच्या जबरदस्त , *गनिमी रणनितीचा* सतत वापर झाला पाहिजे.

तरच परकिय आक्रमणका-यांना सहकार्य करणाऱ्या विनाशकारी मानसिकता असलेल्या विषारी सापांचा बंदोबस्त होईल , जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात आणी सतत हिंदू विरोधी गरळ ओकत राहतात.

राजे शिवाजी यांनी एका हातात भगवंताचा भगवा घेतला तर दुस-या हातात धारदार *भवानी* *तलवार*
घेऊन अधर्मी व धर्म द्रोही शक्ती यांना नेस्तनाबूत करून ,
भगव्याचे व भगवंताचे
*हिंदवी स्वराज्य*
स्थापन करण्यासाठी उभे आयुष्य वेचले.

*ईश्वरी गुणसंपन्न* शिवरायांना स्वकीय व परकीय शत्रुंनी , हिंदू धर्मातील हिंदू द्रोह्यांनी खूप त्रास दिला , मानसिक छळ केला पण *महान शिवराय* आपल्या ध्येयापासून तसुभरही विचलित झाले नाहीत.

*आजही समाजात असे* *धर्म द्रोही भरपूर* *आहेत.*

हे हिंदू द्रोही , हिंदू धर्म प्रचारकांना सहकार्य करणे तर दूरच , त्यांना वारंवार अडचणीत कसे आणता येईल या साठी रात्रंदिवस टपलेले असतात.

स्वकीय व परकीय *दोन्ही* अधर्मी , हिंदू द्रोही हितशत्रू…यांचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

समाजात यांचं प्रमाण किती आहे हे सांगणं कठीण असलं , कदाचित नगण्य असेलही पण , समाजात अशा धर्म द्रोहाचे जालिम विष पसरविण्याचे काम हे हिंदू द्रोही सतत करत असतातच .

*गुप्त अथवा प्रत्यक्ष ??*

विशेषतः राजकीय फायद्यासाठी कांहीं हिंदू पुढारी याचे उदाहरण आहे.

विषारी साप सुद्धा यांच्यापुढे कदाचित फिके पडतील, कारण ते सुध्दा ईश्वरी सिद्धांतानुसार वागतात ,
*निष्कारण कुणाला* *डसणार नाहीत.*

पण हे हिंदू असुन हिंदू द्रोही विषारी साप फार घातक असतात.
यांचा बंदोबस्त ही सहजासहजी करता येत नाही.

एखाद्या सत्य वादी , सत्य सनातन प्रेमी व्यक्तीला असले जालिम विषारी साप वारंवार *असे डसत राहतात की ,* तो सत्य वादी हितशत्रुंच्या कारवाईने त्रस्त होऊन जातो , अगदी मेटाकुटीला येतो.
ब-याच वेळा तडफडत राहतो.

आणी अशी विषारी *सापांची विषे वारंवार* पचवून पचवून तो…?
शेवटी असा *घातक* *आणी क्रूर* होतो की… *अशा धर्म द्रोही* सापांचा कायमचाच बंदोबस्त करून टाकतो.

*इतिहासात अशी भरपूर* *उदाहरणे* *आहेत.*

आजही अनेक प्रखर राष्ट्रप्रेमी अशा धर्मद्रोही सापांपासून त्रस्त तर आहेतच , परेशान ही आहेत
*आणी…?*
अशा धर्मद्रोही सापांवर अंतिम प्रहार करण्याच्या तयारीत आहेत आणी *अचूक व योग्य मोक्याची* वाट बघत आहेत.

कारण परकीय शत्रू पेक्षा स्वकिय शत्रू हे फार महाभयानक असतात.आणी यांचा नेहमी साठी कायमचा *बंदोबस्त करणे ही सोपे* *नसते.*

पण यांचा बंदोबस्त नक्कीच होतो.अगदी *ईश्वरी इच्छेनेच होतो.*

*आजही हिंदुराष्ट्र निर्माण* *व अखंड* *भारत निर्माण या ईश्वरी* *कार्यात संपूर्ण* यश मिळवण्यासाठी हे जालिम विषारी सापच फार मोठा अडथळा आहेत.

आणी हे धर्मद्रोही सापच *हिंदुराष्ट्र व अखंड भारत* निर्मितीच्या कार्यात सतत विघ्न , व्यत्यय आणत आहेत.

हे धर्मद्रोही विकृत ही नाहीत , अज्ञानी अथवा अर्धज्ञानी ही नाहीत अथवा ढोंगी ही नाहीत तर ? उघड उघड हिंदू संस्कृती मध्ये जन्म घेऊनही *हिंदू द्रोही* आहेत.

हेच खरे *हिंदुंचे हितशत्रू* ही आहेत.

यांना मते , सिध्दांत वगैरे कांहीही नसते तर सत्ता , संपत्तीच्या लालसेने आपला *आत्मा गहाण* टाकून सत्याला विरोध करणारे हे अतृप्त आत्मे होत.

म्हणूनच आता तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे…
” *पुत्र व्हावा ऐसा* *गूंडा…”* याची प्रचिती येण्याची आज गरज आहे.हीच काळाची गरज आहे.

कुठे शोधायचा तो ?
*महान आत्मा ?*
*महान गुंडा ??*

*धटासी व्हावे धट*
*उध्दटाशी उध्दट…*
???

*शोधा म्हणजे सापडेल..*

*जय जय राम कृष्ण हरी*

🕉️🚩🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!