134 Views

*एवढं भयानक कसं* *काय घडायला लागलं* *हो…??*
✍️ २८६८
*विनोदकुमार महाजन*
🫣🤫👺👹
सनातनला आम्ही ?
मिटवणार ?
सनातनला आम्ही ?
हटवणार ?
असं ? भलतंच आक्रीत घडायला लागलंय हल्ली.
काय घडतंय या देशात ?
सनातन धर्माच्या देशात ?
ख्रिश्चन देशात जाऊन असं बोलतील का हो ? हे लोक…?
ख्रिश्चन धर्म आम्ही संपवणार ?
मुस्लिम देशात जाऊन ही असं म्हणतील का हो ?
मुस्लिम धर्म आम्ही संपवणार ?
कारण ? तिथं ?
काय होतंय हे त्यांना माहीती आहे ना ?
आणी इथं ?
काय होतंय हे ही चांगल माहिती आहे ? यांना ??
यांचं पुरूषत्व तलवार दिसली की गार पडतं आणी ?
सिधासादा , भोलाबाला समाज दिसला की मग ?
यांचं पुरूषत्व जागं होतं.
मग काय ?
सनातन ला शिव्या द्यायला मोकळे.
साधू संतांना बदनाम करायला मोकळे.
देवीदेवतांची विटंबना करायला मोकळे.
वारे वा भले बहाद्दर…?
छान पराक्रम आहे बुवा हा तुमचा ?
एकदम मस्त , झक्कास.
काय तर म्हणे ?
सनातन संपवा.
सनातन धर्म म्हणजे काय ? त्याच्या बापाच्या घरची पेंड आहे काय ?
बोलला की लगेच संपला.?
असं नसतं रे बाळा.
मुळीच असं नसतं.
उगाचं आपलं कांहीं तरी दारूच्या नशेत बरळायचं.
अरे बापड्या ,
सनातन धर्म हा प्रत्यक्ष भगवंताने निर्माण केला आहे.त्याला संपवण्यासाठी अनेक मल्ल आले आणी ?
भुईसपाट झाले.
भुईत गाडले गेले.
उध्वस्त झाले.
सनातन संस्कृतीला संपवण्याची फूकाची बात आणी फूकाची भाषा का बोलतो रे ?
बाबा ?
नालायक बेट्या ? भामट्या ?
दारूड्या , गंजड्या ?
अरे…
तुझ्या बापालाही जे जमलं नाही ते तु कसं काय साध्य करणार बाबा ?
आरं पण तुझा बाप बी ? हिंदु सनातनीच हाय नव्हं रं…?
कारण तुझी आई तर दररोजच सकाळ संध्याकाळ देवाच्या पाया पडाया , देवळात जातीया मंतत्यात ?
हे खरं हाय का रं बाबा ?
आणी ? हे जरं खरं आसलं तर ? तु काय दुतोंड्या म्हांडूळ हायस का रं बाबा ?
एक दिवस असाच तू ओरडत ओरडत जमीनीत गाडला जाणार.
पण…?
एवढं भयानक का घडायला लागलंय तेच कळेनासे झाले आहे.
कुत्री पिसाळतात असं ऐकलं होतं पण माणसं ही हल्ली पिसाळायला लागलीत…
हे ऐकायला ही जरा कसं तरीचं वाटतंय नाही का हो…?
असो…
अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बहुतेक शेवट जवळ आला असावा , म्हणूनच ती अशी वा-यावर अशी बरळत असावी… थयथयाट करत असावी ?
एवढं नक्की.
आणी ?
पिसाळलेल्या कुत्राला शेवटी ? बंदुकीची गोळी घालतात , असंही म्हणतात.
खरं खोटं देवचं जाणे बाबा .
आपल्याला तर हे काय बी ठावं नायं रे देवा ?
हिंदू द्वेषाने पछाडलेल्या विषारी सापांनो , वेळीच सावध व्हा…
अशांना अंतिम उत्तर काय तर ? शेवटी ??
योगी माॅडेलच ?
उपयोगी ?
बुलडोझर नाही तर ?
एन्काऊंटर ?
हे काम योगी बाबाच समजतात.
ते यु पी वाले बाबा.
लोकशाही म्हणजे ?
यांना कसंही नागडं नाचायला मोकळं रानचं वाटायला लागलंय.
यांचा संपूर्ण बंदोबस्त तर झालाच पाहिजे ना हो ?
कारण ?
आमच्या भगवान श्रीकृष्णाचं एक वचन आहे…
” *यदा यदा हि धर्मस्य…”*
हे वचनच हिंदू धर्माला आजपर्यंत तारक ठरलं आहे.
आमच्या श्रीकृष्णानेही ठार मारले की हो असले अनेक उन्मत्त पापी ?
खरं की खोटं ?
असो…
कृष्णार्पणमस्तु…
*भगवान श्रीकृष्ण की* *जय*
*ज्वाला नारसिंह भगवान* *की जय…*
🚩🚩🚩🕉️
