24 Views

आम्हा भारतीयांना सवयच आहे , एकतर्फी ऐकुनच
आपली मतं बनवायची.
दुस-या बाजूचं ऐकुनच घ्यायचं नाही. आणी एकतर्फीच विचार करायचा.
मग भले कुणावर कितीही भयानक अन्याय , अत्याचार का होईना ?
वा भई वा !!

विनोदकुमार महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!