61 Views

दुस-यांच दु:ख बघून
रडणारा हळवा समाज व समाज मन ???
केंव्हाच मृतप्राय झालं.?
अन् क्रूर जगरहाटी बघून
आता उरला तो केवळ
ह्रदयशून्य अन् कर्तव्यकठोर
समाज ! ?
नियती खरंच फार क्रूर असते.?
हीच नियती एका फटक्यात
रंकाला राव अन् रावाचा
रंक बनवते हेच खरं.

ईश्वर की अजब लीला !

विनोदकुमार महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!